Breaking News

Recent News

कोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर: ‘पैसे दे; अन्यथा आत्महत्या कर’, असा तगादा लावण्याच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी सांगलीतील चार खासगी सावकारांसह इतर दहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांत मंगळवारी (८ ऑगस्ट) दाखल झाला. खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) …

Read More »

राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा

मुंबई : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यातच भाजप आणि एनडीएसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शिवसेनेने एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएला मोठा दिलासा मिळाला …

Read More »

व्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ‘सुई-धागा : मेड इन इंडिया’च्या कामात व्यस्त आहेत. यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचा लोगो नुकताच लॉन्च करण्यात आला… पण हा लोगो म्हणजे एक नाही तर अनेक कलाकारांची मेहनत आहे. अनुष्का आणि वरुणनं या सिनेमाचा लोगो कसा बनला त्याची कहाणी एका …

Read More »