Breaking News

Recent News

आमिर खानला मिळाली परवानगी ! आता बनवणार स्वप्नातले घर !!

प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. पण तरीही स्वप्नातल्या घराची स्वप्नं रंगवणे थांबत नाही. सुपरस्टार आमिर खान यानेही स्वप्नातल्या घराचे एक स्वप्न पाहिले होते आणि आता या स्वप्नात रंग भरण्याची वेळ आलीय. होय, आमिरला मुंबई महापालिकेकडून या स्वप्नातल्या घरासाठी मंजूरी मिळाली …

Read More »

आता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन

मुंबई : सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द जोडण्यासाठी शिवसेनेच्या 800 कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत बुधवारी सुमारे अडीच तास विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनानंतर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ‘महाराज’ हा शब्द विमानतळाच्या नावात जोडू, असे ठोस आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिल्याची …

Read More »

जाणून घ्या…जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी

चेन्नई : मंगळवारी सायंकाळी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी तब्बल पाच वेळा विराजमान झाले…. तर १३ वेळ ते विधानसभेवर निवडून आले. आपल्या आयुष्यात त्यांना कधीही राजकीय पराभवाला सामोरं जावं लागलं नाही… अशा वेळी करुणानिधी यांच्या संपत्तीकडेही अनेकांचं लक्ष आहे. एम करुणानिधी …

Read More »