Breaking News

Recent News

एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली, तर हरिप्रसाद 105 मतं मिळवण्यात यश आलं. यावेळी एकूण 222 खासदारांनी मतदान केलं. राज्यसभेचे सभापती असलेल्या व्यंकय्या नायडूंनी हरिवंश …

Read More »

ज्यांनी रस्ता अडवला, त्यांनीच घास भरवला… मराठा समाजाच्या आंदोलनातील आगळं दृश्य

यवतमाळ : मराठा क्रांती मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील अनेक रस्ते आंदोलकांनी अडवले आहेत. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी अनेक रस्ते आणि महामार्ग रोखून धरल्यानं वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. मात्र यवतमाळमधील एका रस्त्यावर थोडं वेगळं दृश्य पाहायला मिळत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा रस्ता आंदोलकांनी रोखून धरल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. …

Read More »

करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी

चेन्‍नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा निर्णय मद्रास उच्च न्यायालयानं दिला आहे. मरीना बीचवर करुणानिधी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास राज्य सरकारनं परवानगी नाकारली होती. यानंतर द्रमुकनं मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली. याप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर मद्रास उच्च न्यायालयात सकाळी सुनावणी झाली. …

Read More »