Breaking News

Recent News

शरद पवार हे भावी राष्ट्रपती; सुशील कुमार शिंदे यांचं भाकित

पिसीएमसी न्यूज – सुशीलकुमार शिंदे पवारांचा उल्लेख भावी राष्ट्रपती असा करताच व्यासपीठावर उपस्थित शरद पवार यांनी लगेच नकारार्थी हात दखवला. मात्र, हाच त्यांचा होकार आहे असे सांगत मीच त्यांच्या करंगळीला धरून राजकारणात आलो असल्याची कबूली यावेळी शिंदे यांनी देताच सभागृहात हशा पिकला. माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते प्रतिभाताई पाटील यांचा …

Read More »

भाजपचे १० आमदार आणा, नितीन पटेल यांना हवे ते पद मिळेल : हार्दिक पटेल

पिसीएमसी न्यूज –  भाजपमधील किरकिरीचा पाटीदार नेता हार्दिक पटेल फायदा घेऊ इच्चीतो आहे. भाजपमध्ये नितीन पटेल यांचा सन्‍मान होत नसेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे पाटीदार नेते हार्दिक पटेल याने म्‍हटले आहे. गुजरातमध्‍ये मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्‍यातील आंतरिक वादानंतर हार्दिक यांनी नितीन पटेल यांना काँग्रेसमध्‍ये येण्‍याची …

Read More »

VIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

पिसीएमसी न्यूज – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार ओमप्रकाश बाबाराव ऊर्फ बच्चू कडू यांनी मुंबईत 43 लाख 46 हजार रुपये मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणूक लढविताना या मालमत्तेची माहिती आयोगाकडे सादर केली नसल्याचं समोर आलं आहे. त्यावरून काल आसेगाव पोलिसांनी आमदार बच्चू कडूं विरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल …

Read More »