Breaking News
Home / व्हिडीओ

व्हिडीओ

VIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…

पिसीएमसी न्यूज –  लाखो हृदयांची धाडकन असलेला दाक्षिणात्य आणि मूळचा मराठी असलेला सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठ्या थाटात राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या …

Read More »

VIDEO : मालमत्तेची माहिती लपवली, आमदार बच्चू कडू यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल

पिसीएमसी न्यूज – अमरावती जिल्ह्यातील अचलपूर मतदार संघाचे आमदार ओमप्रकाश बाबाराव ऊर्फ बच्चू कडू यांनी मुंबईत 43 लाख 46 हजार रुपये मालकीचा फ्लॅट असतानाही 2014 ची विधानसभा निवडणूक लढविताना या मालमत्तेची माहिती आयोगाकडे सादर केली नसल्याचं समोर आलं आहे. त्यावरून काल आसेगाव पोलिसांनी आमदार बच्चू कडूं विरुद्ध लोकप्रतिनिधी कायद्यान्वये गुन्हा दाखल …

Read More »

VIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे

पिसीएमसी न्यूज – ‘कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत.’ असा आरोप करत काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘या आगीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा एखादा नातेवाईक दगावला असता तर ठेवले असते का असे रेस्टॉरंट मुंबईमध्ये?’ असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका …

Read More »