Breaking News
Home / पुणे

पुणे

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन स्वीकारावं, अशी मागणी काही आंदोलकांनी केली होती. मात्र त्याआधीच समन्वयकांनी निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवलं. त्यामुळे दुसऱ्या गटानं जिल्हाधिकाऱ्यात तोडफोड केली. जिल्हाधिकाऱ्यांनी खाली येऊन निवेदन न स्वीकारल्यानं तोडफोड झाल्याचा दावा आंदोलकांनी केला. …

Read More »

राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी यूपीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे एनडीएकडून उपसभापतीपसाठी जेडीयूचे नेते  हरिवंश यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर त्यांच्याविरोधात यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यसभा उपसभापतीपदासाठी संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता वंदना चव्हाण म्हणाल्या, जर कुणी महिला …

Read More »

बाळ होतं नाही म्हणून लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या

अंगावर सोन्याचे दागिने,लग्नातील शालू,हातावर मेहंदी, टिकली.असा नववधूचा पेहराव करुन एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे.तिला बाळ होणार नाही अस डॉक्टरांनी सांगितल होत.याच कारणामुळे पतीकडून वारंवार होत असणाऱ्या छळाला कंटाळून नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विद्या शैलेश पारधी …

Read More »

पुण्यातील शनिवार वाड्यावर होणारी ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात

पिसीएमसी न्यूज – आज पुण्याच्या शनिवार वाड्यात होणारी ‘एल्गार परिषदे’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, समस्त हिंदू आघाडीसह पेशव्यांच्या वंशजांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर कार्यक्रम नियोजित वेळेनुसार, कार्यक्रम होणारच यावर एल्गार परिषद ठाम आहे. भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आज (31 डिसेंबर रोजी) पुण्याच्या शनिवार वाड्यात ‘एल्गार परिषदे’चं आयोजन करण्यात …

Read More »

पुण्यात सिमेंटचा टँकर मिठाईच्या दुकानात घुसला; आयटी इंजिनियर तरुणी जागीच ठार

पिसीएमसी न्यूज – मिक्स सिमेंट कॉंक्रीटची वाहतूक करणाऱ्या टँकरचा ब्रेक फेल होऊन शुक्रवारी तो थेट मिठाईच्या दुकानात घुसला. त्यावेळी खरेदीसाठी आलेली तरुणी टँकरच्या समोरच्या भागात अडकल्याने जागीच ठार झाली असून अन्य दोघे जखमी झाले आहेत. ही घटना मुंबई-बेंगलोर महामार्गावरील नवले पुलाखाली दुपारी दोनच्या सुमारास घडली. स्वाती मधुकर ओरके (२९) असे ठार …

Read More »