Breaking News
Home / महाराष्ट्र (page 4)

महाराष्ट्र

‘त्या’ दोघांनी अनेकांचे प्राण वाचवले, समोरच्या ‘मोजो पब’ मधील व्यक्तींना पत्ताच नव्हता

पिसीएमसी न्यूज – कमला विहारमध्ये आगीचे लोळ सर्वत्र पसरलेले, समोरच्या ‘मोजो पब’मधील व्यक्तींना पत्ताच नव्हता. ‘वन अबाव्ह’मधली गर्दी माझ्या पीसीआर रूम जवळ आली. बचाव.., आग लगी है.., बाहर कैसे निकलना है.. या प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. मी बाहेर पडणार इतक्यात लाईट गेली. अंधार झाला. काही दिसत नव्हते. गच्चीतील पीसीआर रूममध्ये एक …

Read More »

VIDEO : मुंबईतील अग्नितांडवाला सर्वस्वी ठाकरे कुटंबीयच जबाबदार : नितेश राणे

पिसीएमसी न्यूज – ‘कमला मिल कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीला ठाकरे कुटुंबीय जबाबदार आहेत.’ असा आरोप करत काँग्रेसचे आमदार आणि नारायण राणेंचे पुत्र नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘या आगीमध्ये शिवसेनेच्या नेत्याचा एखादा नातेवाईक दगावला असता तर ठेवले असते का असे रेस्टॉरंट मुंबईमध्ये?’ असं म्हणत नितेश राणेंनी शिवसेनेवर जोरदार टीका …

Read More »

VIDEO : पुणे सोलापूर महामार्गावर राष्ट्रवादीचा काँग्रेसचा राडा, टोलनाका पाडला बंद

पिसीएमसी न्यूज – सोलापुर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने सोलापुर – पुणे राष्ट्रीय महामार्गा वरिल टोल नका बंद पाडण्यात आला आहे. महामार्गावरिल अपघाती झालेल्या कुंटुंबाला प्रत्येकि 10 लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी, टोल कंपनीच्या हलगर्जी पणामुळे 12 जणाचा मृत्यु झाला आहे तरी टोल संचालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा , …

Read More »

राष्ट्रवादीचे माजी मंत्री जयंत पाटील यांना मातृशोक

पिसीएमसी न्यूज – सांगलीचे लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पत्नी व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती कुसुमताई पाटील यांचे (वय ८५) शुक्रवारी दुपारी मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात आमदार जयंत पाटील, उद्योगपती भगत सिंग पाटील ही दोन मुले तसेच राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, पुणे येथील विजया फत्तेसिंग जगताप, …

Read More »

माझ्या मनातले अजित दादांच्या कानात सांगितले : एकनाथ खडसे

पिसीएमसी न्यूज – आपण मंत्रिपदाची वाट पाहत नाही. ज्यांना मोठे केले ते कधीच विसरले आहेत. आपल्याला जे काही सांगायचे आहे, ते अजित पवार यांच्या कानात सांगितले आहे, असे सांगत आपल्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये अशी गुगली माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात टाकली. यावेळी आपण भाजपशी …

Read More »

मनसे कार्यकर्त्याचं ऐकलं असतं तर आज कमला मिल अग्नितांडवात १४ जण वाचले असते

पिसीएमसी न्यूज – कमला मिल कम्पाउंडमधील अग्नितांडवात १४ तरुण-तरुणींचा मृत्यू झाल्यानं सगळेच हादरलेत, हळहळ व्यक्त करताहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन, मुख्यमंत्री आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत. परंतु, एका मनसे कार्यकर्त्यानं दोन महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीवर पालिकेनं ठोस कारवाई केली असती, तर कदाचित ही दुर्घटना टळू शकली असती, १४ जणांचा …

Read More »