Breaking News
Home / महाराष्ट्र (page 2)

महाराष्ट्र

मराठा आरक्षणाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगानं चार दिवसांपूर्वी राज्य सरकारला एक पानी स्टेटस रिपोर्ट दिला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल. मराठा …

Read More »

धक्कादायक ! आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव

नाशिक : आपल्या आजीच्या अनैतिक प्रेम संबंधामुळे 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता देवरे, त्यांची तान्ही मुलगी आणि आई या तिघींना जाळण्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 10 महिन्याची चिमुकली सिद्धी हिचा मृत्यू झाला, तर तिची आई आणि आजी 8० टक्क्यांपेक्षा …

Read More »

हिना गावित यांच्यानंतर नंदुरबारमध्ये आयपीएस अधिकाऱ्यावर विद्यार्थ्यांचा हल्ला

नंदुरबार : खासदार हिना गावित यांच्या गाडीवर मराठा क्रांती मोर्च्याच्या आंदोलकांनी गाडीवर चढून तोडफोड केल्याची घटना ताजी असतानाच आता आदिवासी विद्यार्थ्यांनी एका आयएस महिला अधिकाऱ्याच्या गाडीवर हल्ला केला. विद्यार्थ्यांनी गाडीवर चढून तोडफोड केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वानमंती सी या गाडीत होत्या. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय वसतिगृहात डीबीटी योजना …

Read More »

महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी केली आत्महत्या ..

मुंबई : महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या. चेतना पंडित (वय २७ वर्ष) या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह …

Read More »

पाऊसमुळे मुंबईत वाढले भाजी आणि फळांचे दर !

 सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना जेरीस आणलं असताना आता या पावसाचा आणखीन एक फटका मुंबईकरांना बसला आहे. पावसामुळे मुंबईतील किरकोळ बाजारात भाज्या आणि फळांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक घटल्यानं ही दरवाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडत होता. काही सखोल ठिकाणी पाणी सांचलं होतं त्यामुळे वाहतूक …

Read More »

निर्भया हत्याकांड : आरोपींची फाशी कायम

नवी दिल्ली: देशाला हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील तिन्ही आरोपींना माफी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या तिन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. 

Read More »

मेहता का उल्टा चश्मामधील डॉ. हंसराज हाथी यांचे निधन

मुंबई – तारक मेहता का उल्टा चश्मा च्या प्रेक्षकांसाठी एक दुखद बातमी आहे. प्रसिद्ध टीवी सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये डॉ. हंसराज हाथींची भूमिका साकारणारे अभिनेता कवि कुमार आजाद यांचे सोमवारी हृदय विकाराचा  झटक्याने निधन झाले आहे.मालिकेतून कवी कुमार हे घराघरात पोहोचले होते.कवीकुमार हे दीर्घकाळपासून या मालिकेत काम करत होते. …

Read More »

पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयाना सुट्टी

मुंबई – मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी सुरु आहेत. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी दिली आहे.तर मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे

Read More »

मुलाच्या खुनाचा बदला वडिलाने घेतला

सोलापूर  – सोलापुरातील नवीपेठ परिसरातील मोबाईल गल्लीत सत्यवान उर्फ आबा कांबळे रा.उत्तर कसबा पत्रा तालीम असे मृतांचे नाव आहे.शासकीय रुग्णालयात नातेवाईकानी व मित्रांनी गर्दी केली होती कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासकीय रुग्णालय,पत्रा तालीम तसेच पाणिवेस येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.शनिवारी रात्री साडेनऊ ते पावणे दहा च्या सुमारास कोयत्याने …

Read More »

सोलापुरातील नवी पेठे येथील मोबाईल गल्लीत कोयत्याने वार करून खून

सोलापूर – सतीश उर्फ आबा कांबळे  वय 32 राहणार पत्रा तालीम सोलापूर याची निर्घृण पणे खून केला आहे. सोलापूर येथील शिंदे चौक येथे ही घटना घडली आहे. आबा कांबळे हे पत्रा तालीम चे कार्यकर्ते होते. नवी पेठ येथील मोबाईल गल्ली मध्ये त्यांचे मोबाईल दुरुस्ती करण्याचे दुकान आहे. रात्री 9:30 च्या सुमारास …

Read More »