Breaking News
Home / देश (page 2)

देश

तर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत कसे तरी वाचले, कर्नाटकात हरले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसणारही नाहीत, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले. मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

VIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…

पिसीएमसी न्यूज –  लाखो हृदयांची धाडकन असलेला दाक्षिणात्य आणि मूळचा मराठी असलेला सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठ्या थाटात राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या …

Read More »

कुस्तीपटू सुशीलकुमार विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल

पिसीएमसी न्यूज – कुस्तीपटू प्रवीण राणाचा भाऊ नवीन राणा आणि त्याच्या सहकाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशीलकुमार आणि समर्थकांविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. दरम्यान मारहाणीत जखमी झालेल्या नवीनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कॉमनवेल्थ आणि सिनिअर एशियन रेसलिंग चॅम्पियनशिपसाठी शुक्रवारी दिल्लीतील के.डी. जाधव मैदानात चाचणी घेण्यात आली. त्यावेळी …

Read More »

मुंबई अग्नितांडव : राहुलगांधींच्या शोकभावना ट्विटरवर चक्क मराठीत

पिसीएमसी न्यूज – मुंबईच्या कमला मिल कम्पाउंडमधील ‘मोजोस’ पब आणि ‘वन अबव्ह’ रेस्तराँ-बारमध्ये लागलेल्या भीषण आगीत मृत्युमुखी पडलेल्या तरुण-तरुणींबद्दल राष्ट्रपती, पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीत ट्विट करत या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे …

Read More »

भाजपचे १० आमदार आणा, नितीन पटेल यांना हवे ते पद मिळेल : हार्दिक पटेल

पिसीएमसी न्यूज –  भाजपमधील किरकिरीचा पाटीदार नेता हार्दिक पटेल फायदा घेऊ इच्चीतो आहे. भाजपमध्ये नितीन पटेल यांचा सन्‍मान होत नसेल तर त्यांनी आमच्यासोबत यावे, असे पाटीदार नेते हार्दिक पटेल याने म्‍हटले आहे. गुजरातमध्‍ये मुख्यमंत्री विजय रूपाणी आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्‍यातील आंतरिक वादानंतर हार्दिक यांनी नितीन पटेल यांना काँग्रेसमध्‍ये येण्‍याची …

Read More »

हिंदुत्ववाद्यांच्या धमक्यांमुळे ह्युमन्स ऑफ हिंदुत्व फेसबुक पेज केले बंद

पिसीएमसी न्यूज – फेसबुकवरील ह्युमन्स ऑफ हिंदुत्व हे लोकप्रिय पेज काही हिंदुत्ववाद्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे बंद करण्यात आले आहे. काल गुरुवारी या पेजच्या अॅडमिनिस्ट्रेटरने हा निर्णय घेतला. विडंबनामध्ये माहीर असलेल्या या पेजकर्त्याचा फोन नंबर काही माथेफिरूंच्या हाती लागल्याचे एका पत्रकाराने ट्विट केले. अॅडमिनिस्ट्रेटरला ठार मारण्याच्या धमक्या या फोनवर देण्यात आल्या. पत्नी व …

Read More »

१ जानेवारीला मुलगी जन्मल्यास ५ लाख मिळणार

पिसीएमसी न्यूज – १ जानेवारीला जन्माला येणारी मुलगी ‘लक्ष्मी’च्या पावलानं घरी येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. नववर्षाच्या १ तारखेला बंगळुरू महापालिकेच्या रुग्णालयांत मुलगी जन्माला आल्यास तिच्या भविष्यासाठी प्रशासनातर्फे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. महापौर आर. …

Read More »

धक्कादायक ! १५ वर्षांच्या मुलाचा ६५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार

पिसीएमसी न्यूज – देशाच्या राजधानी आज एक विचित्र घटना घडली आहे. बलात्काराच्या घटनेनं दिल्ली हादरली आहे. एका १५ वर्षांच्या मुलानं घरकाम करणाऱ्या ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी कामावरून परतताना दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म्सजवळ मुलानं बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेनं केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. …

Read More »