Breaking News
Home / मनोरंजन

मनोरंजन

आमिर खानला मिळाली परवानगी ! आता बनवणार स्वप्नातले घर !!

प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्नातले एक घर असते. अर्थात प्रत्येकाच्या ‘स्वप्नातल्या घरा’चे स्वप्नं पूर्ण होते, असे नाही. पण तरीही स्वप्नातल्या घराची स्वप्नं रंगवणे थांबत नाही. सुपरस्टार आमिर खान यानेही स्वप्नातल्या घराचे एक स्वप्न पाहिले होते आणि आता या स्वप्नात रंग भरण्याची वेळ आलीय. होय, आमिरला मुंबई महापालिकेकडून या स्वप्नातल्या घरासाठी मंजूरी मिळाली …

Read More »

व्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ‘सुई-धागा : मेड इन इंडिया’च्या कामात व्यस्त आहेत. यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचा लोगो नुकताच लॉन्च करण्यात आला… पण हा लोगो म्हणजे एक नाही तर अनेक कलाकारांची मेहनत आहे. अनुष्का आणि वरुणनं या सिनेमाचा लोगो कसा बनला त्याची कहाणी एका …

Read More »

​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार ?

पीसीएमसी न्यूज – काही सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपने इंटरनेट सेन्सेशन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला बॉलिवूडमध्ये पाहणे कुणाला आवडणार नाही ? होय, सगळे काही जुळून आले तर प्रिया लवकरच बॉलिवूडमध्ये दिसेल आणि ती सुद्धा रणवीर सिंगसोबत. रणवीर सिंग स्टार ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटासाठी करण व रोहितला प्रिया हिरोईन …

Read More »

‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री ?

पिसीएमसी न्यूज – सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादावर आता एक तोडगा काढला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार चित्रपटामध्ये काही बदल सुचवण्यात आले असून त्याला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. The …

Read More »

अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित

पिसीएमसी न्यूज – ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगण सज्ज झाला आहे. अजयनं नुकतच चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. पोस्टरमध्ये नाना पाटेकर बुलेटवर साध्या वेषात दिसत आहेत. हा ‘सैतान बाटलीत मावणार नाय!’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर आहे. चित्रपटातील नानांचा लूक बघून नानांची व्यक्तिरेखा पोलिसांची असावी, …

Read More »