Breaking News
Home / ठळक बातम्या (page 6)

ठळक बातम्या

हिंदुत्ववाद्यांच्या धमक्यांमुळे ह्युमन्स ऑफ हिंदुत्व फेसबुक पेज केले बंद

पिसीएमसी न्यूज – फेसबुकवरील ह्युमन्स ऑफ हिंदुत्व हे लोकप्रिय पेज काही हिंदुत्ववाद्यांनी दिलेल्या धमक्यांमुळे बंद करण्यात आले आहे. काल गुरुवारी या पेजच्या अॅडमिनिस्ट्रेटरने हा निर्णय घेतला. विडंबनामध्ये माहीर असलेल्या या पेजकर्त्याचा फोन नंबर काही माथेफिरूंच्या हाती लागल्याचे एका पत्रकाराने ट्विट केले. अॅडमिनिस्ट्रेटरला ठार मारण्याच्या धमक्या या फोनवर देण्यात आल्या. पत्नी व …

Read More »

माझ्या मनातले अजित दादांच्या कानात सांगितले : एकनाथ खडसे

पिसीएमसी न्यूज – आपण मंत्रिपदाची वाट पाहत नाही. ज्यांना मोठे केले ते कधीच विसरले आहेत. आपल्याला जे काही सांगायचे आहे, ते अजित पवार यांच्या कानात सांगितले आहे, असे सांगत आपल्या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढू नये अशी गुगली माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात टाकली. यावेळी आपण भाजपशी …

Read More »

१ जानेवारीला मुलगी जन्मल्यास ५ लाख मिळणार

पिसीएमसी न्यूज – १ जानेवारीला जन्माला येणारी मुलगी ‘लक्ष्मी’च्या पावलानं घरी येणार आहे. कर्नाटकातील बंगळुरू महापालिका रुग्णालयात जन्माला येणाऱ्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून तब्बल पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. नववर्षाच्या १ तारखेला बंगळुरू महापालिकेच्या रुग्णालयांत मुलगी जन्माला आल्यास तिच्या भविष्यासाठी प्रशासनातर्फे पाच लाख रुपये देण्यात येणार आहेत. महापौर आर. …

Read More »

अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित

पिसीएमसी न्यूज – ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगण सज्ज झाला आहे. अजयनं नुकतच चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. पोस्टरमध्ये नाना पाटेकर बुलेटवर साध्या वेषात दिसत आहेत. हा ‘सैतान बाटलीत मावणार नाय!’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर आहे. चित्रपटातील नानांचा लूक बघून नानांची व्यक्तिरेखा पोलिसांची असावी, …

Read More »

धक्कादायक ! १५ वर्षांच्या मुलाचा ६५ वर्षांच्या वृद्धेवर बलात्कार

पिसीएमसी न्यूज – देशाच्या राजधानी आज एक विचित्र घटना घडली आहे. बलात्काराच्या घटनेनं दिल्ली हादरली आहे. एका १५ वर्षांच्या मुलानं घरकाम करणाऱ्या ६५ वर्षांच्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. सोमवारी कामावरून परतताना दक्षिण दिल्लीतील सैनिक फार्म्सजवळ मुलानं बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेनं केली आहे. पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. …

Read More »

मनसे कार्यकर्त्याचं ऐकलं असतं तर आज कमला मिल अग्नितांडवात १४ जण वाचले असते

पिसीएमसी न्यूज – कमला मिल कम्पाउंडमधील अग्नितांडवात १४ तरुण-तरुणींचा मृत्यू झाल्यानं सगळेच हादरलेत, हळहळ व्यक्त करताहेत. या घटनेची गंभीर दखल घेऊन, मुख्यमंत्री आणि महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिलेत. परंतु, एका मनसे कार्यकर्त्यानं दोन महिन्यांपूर्वी केलेल्या तक्रारीवर पालिकेनं ठोस कारवाई केली असती, तर कदाचित ही दुर्घटना टळू शकली असती, १४ जणांचा …

Read More »