Breaking News
Home / ठळक बातम्या (page 4)

ठळक बातम्या

​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार ?

पीसीएमसी न्यूज – काही सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपने इंटरनेट सेन्सेशन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला बॉलिवूडमध्ये पाहणे कुणाला आवडणार नाही ? होय, सगळे काही जुळून आले तर प्रिया लवकरच बॉलिवूडमध्ये दिसेल आणि ती सुद्धा रणवीर सिंगसोबत. रणवीर सिंग स्टार ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटासाठी करण व रोहितला प्रिया हिरोईन …

Read More »

तर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत कसे तरी वाचले, कर्नाटकात हरले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसणारही नाहीत, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले. मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

संभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले

जालना : संभाजी भिडे यांच्या उलट-सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होते आहे. त्यामुळे भिडेंच्या सभांना बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भिडेंच्या सभांना बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील आठवलेंनी म्हटलं आहे. आठवले यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

VIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं

चिंचवड  : आई आणि तिच्या  9 महिन्यांच्या मुलाच्या दुहेरी हत्याकांडाने पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी काही तासातच प्रकरणाचा छडा लावला. या महिलेच्या पतीनेचं म्हणजे दत्ता भोंडवेनेच दोघांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. दत्ता भोंडवे आणि त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन या हत्या घडवून आणल्या. हिंजवडी जवळच्या नेऱ्हे गावाशेजारी हा थरार …

Read More »

‘बेटा बेटा होता है और बाप बाप’, नवरी सांभाळा सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीतील विजय हा धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय आहे. ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’ असं म्हणत भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी तब्बल 76 मतांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत …

Read More »

धक्कादायक : भय्यू महाराज यांची आत्महत्या, गोळी झाडून आयुष्य संपवलं

पीसीएमसी न्यूज : आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली भय्यू महाराज यांनी आत्महत्या का केली, याबाबतची माहिती …

Read More »

पुण्यातील शनिवार वाड्यावर होणारी ‘एल्गार परिषद’ वादाच्या भोवऱ्यात

पिसीएमसी न्यूज – आज पुण्याच्या शनिवार वाड्यात होणारी ‘एल्गार परिषदे’ वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण, समस्त हिंदू आघाडीसह पेशव्यांच्या वंशजांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. तर कार्यक्रम नियोजित वेळेनुसार, कार्यक्रम होणारच यावर एल्गार परिषद ठाम आहे. भीमा-कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानांतर्गत आज (31 डिसेंबर रोजी) पुण्याच्या शनिवार वाड्यात ‘एल्गार परिषदे’चं आयोजन करण्यात …

Read More »

VIDEO : आणि म्हणून सुपरस्टार रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात केला प्रवेश…

पिसीएमसी न्यूज –  लाखो हृदयांची धाडकन असलेला दाक्षिणात्य आणि मूळचा मराठी असलेला सुपरस्टार रजनीकांत यांनी मोठ्या थाटात राजकीय इनिंगची सुरुवात केली आहे. रजनीकांत राजकारणात प्रवेश करत असून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं आहे. तामिळनाडू विधानसभेच्या सर्व जागा लढवण्याचा मानसही रजनीकांत यांनी व्यक्त केला आहे. रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या …

Read More »

‘पद्मावती’चे नाव बदलणार, ‘घुमर’ लाही कात्री ?

पिसीएमसी न्यूज – सेन्सॉर बोर्डाच्या सहा सदस्यांच्या समितीने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाच्या वादावर आता एक तोडगा काढला आहे. या समितीने घेतलेल्या निर्णयानुसार चित्रपटामध्ये काही बदल सुचवण्यात आले असून त्याला यू/ए प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासोबतच चित्रपटाचे नाव बदलून ‘पद्मावत’ करावे, अशी सूचना करण्यात आली आहे. The …

Read More »

हरिणाची दुचाकी वर झेप, अपघातात पोलिसाचा जागीच मृत्यू

पिसीएमसी न्यूज – दुचाकीवर अचानक हरणाने झेप घेतल्यामुळे झालेल्या अपघातात एका पोलिसाला प्राण गमवावे लागले आहेत. गोंदिया आमगाव मार्गावरील मानेगावच्या जंगलात हा दुर्दैवी अपघात घडला.राजेंद्र दमाहे या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघातात मृत्यू झाला. पोलिस अधीक्षक कार्यालयातील प्रशिक्षण संपवून दमाहे ड्यूटीवर रुजू होण्यासाठी बाईकवरुन चालले होते. त्यावेळी अचानक हरणानं झेप घेतल्यामुळे अपघात झाला. …

Read More »