Breaking News
Home / ठळक बातम्या (page 3)

ठळक बातम्या

मराठा आरक्षणाबद्दल आज मुंबई उच्च न्यायालयात होणार सुनावणी

मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात आज उच्च न्यायालयात राज्य सरकारकडून प्रतिज्ञापत्र सादर केलं जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगानं चार दिवसांपूर्वी राज्य सरकारला एक पानी स्टेटस रिपोर्ट दिला आहे. यामध्ये मराठा समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणाच्या निकषांवर भर देण्यात आला आहे. सकाळी 11 वाजता मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात येईल. मराठा …

Read More »

अफवांना बसणार आळा, तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप होणार बंद ?

नवी दिल्ली : तणावाच्या परिस्थितीत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप सारखा सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. आपत्कालीन स्थितीत सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांमुळे तणावात भर पडू नये, म्हणून सरकारने थेट सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत सल्लामसलत सुरु केली आहे. त्यासाठी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागितला आहे. राष्ट्रीय …

Read More »

धक्कादायक ! आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव

नाशिक : आपल्या आजीच्या अनैतिक प्रेम संबंधामुळे 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता देवरे, त्यांची तान्ही मुलगी आणि आई या तिघींना जाळण्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 10 महिन्याची चिमुकली सिद्धी हिचा मृत्यू झाला, तर तिची आई आणि आजी 8० टक्क्यांपेक्षा …

Read More »

…नाहीतर ताजमहाल बंद करून टाका- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : ताजमहाल सांभाळता येत नसेल तर तो बंद करून टाका, असं अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं. ताजमहालाच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ताजमहालाकडे नीट लक्ष दिलं असतं तर तुमची परकीय गंगाजळीची समस्या …

Read More »

महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी केली आत्महत्या ..

मुंबई : महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या. चेतना पंडित (वय २७ वर्ष) या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह …

Read More »

1212 रुपयांत विमानप्रवास;इंडिगो एअरलाईन्सची खास ऑफर

एअरलाईन्स कंपनी इंडिगोला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. फक्त 1212 रुपयांत आता तुम्हाला विमानप्रवास करता येणार आहे. या तिकीटांचे बुकींग सुरु झालं असून 25 जुलै ते 30 मार्च 2019 पर्यंत तुम्हाला हा प्रवास करता येणार आहे. 13 जुलैपर्यंतच तुम्हाला बुकींग …

Read More »

पाऊसमुळे मुंबईत वाढले भाजी आणि फळांचे दर !

 सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना जेरीस आणलं असताना आता या पावसाचा आणखीन एक फटका मुंबईकरांना बसला आहे. पावसामुळे मुंबईतील किरकोळ बाजारात भाज्या आणि फळांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक घटल्यानं ही दरवाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडत होता. काही सखोल ठिकाणी पाणी सांचलं होतं त्यामुळे वाहतूक …

Read More »

बाळ होतं नाही म्हणून लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या

अंगावर सोन्याचे दागिने,लग्नातील शालू,हातावर मेहंदी, टिकली.असा नववधूचा पेहराव करुन एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे.तिला बाळ होणार नाही अस डॉक्टरांनी सांगितल होत.याच कारणामुळे पतीकडून वारंवार होत असणाऱ्या छळाला कंटाळून नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विद्या शैलेश पारधी …

Read More »

नाणार प्रकल्पासाठी वेळ आली तर खासदारकीचा राजीनामा तोंडावर मारू : नारायण राणे

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, प्रसंगी भाजपाने दिलेल्या खासदारकीचा राजीनामा फेकेन, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या …

Read More »

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार

इंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. भय्यू महाराज यांनी काल 12 जून रोजी इंदूरमधल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. दरम्यान आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता …

Read More »