Breaking News
Home / ठळक बातम्या (page 2)

ठळक बातम्या

जाणून घ्या…जगाचा निरोप घेताना किती संपत्ती मागे सोडून गेलेत करुणानिधी

चेन्नई : मंगळवारी सायंकाळी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे सर्वेसर्वा एम करुणानिधी यांनी अखेरचा श्वास घेतला. करुणानिधी तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी तब्बल पाच वेळा विराजमान झाले…. तर १३ वेळ ते विधानसभेवर निवडून आले. आपल्या आयुष्यात त्यांना कधीही राजकीय पराभवाला सामोरं जावं लागलं नाही… अशा वेळी करुणानिधी यांच्या संपत्तीकडेही अनेकांचं लक्ष आहे. एम करुणानिधी …

Read More »

कोल्हापूर : आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार सावकरांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर: ‘पैसे दे; अन्यथा आत्महत्या कर’, असा तगादा लावण्याच्या जाचाला कंटाळून एका व्यापाऱ्याने आत्महत्या केली. या प्रकरणी सांगलीतील चार खासगी सावकारांसह इतर दहा जणांवर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. हा गुन्हा कोल्हापूरातील राजारामपुरी पोलिसांत मंगळवारी (८ ऑगस्ट) दाखल झाला. खासगी सावकारांच्या छळाला कंटाळून रामेश्वर बजाज (वय ४७, रा. माळी कॉलनी, टाकाळा) …

Read More »

राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा

मुंबई : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यातच भाजप आणि एनडीएसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शिवसेनेने एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएला मोठा दिलासा मिळाला …

Read More »

करुणानिधींवर आज अंत्यसंस्कार, समाधी मरीना बीचवरच होणार !

चेन्नई : एम. करुणानिधी यांचं मंगळवार 7 ऑगस्ट रोजी वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र मरीना बीचच्या जागेवरुन तामिळनाडू सरकार आणि द्रमुक समर्थकांमध्ये वाद सुरु असून, तो कोर्टात पोहोचला. कोर्टाने तामिळनाडू सरकार आणि डीएमकेच्या वकिलांचा युक्तीवाद ऐकून, अखेर करुणानिधींच्या समाधीला मरीना बीचवर जागा …

Read More »

सिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं

मुंबई : सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ बाळगतात, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का? केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला फैलावर घेतलं आहे. सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, असा शब्दात हायकोर्टाने सुनावलं. सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदर्थांवरील बंदी संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना …

Read More »

पिंपरी पालिका मुख्यालयावर पडतो आहे वाहन भार

 पिंपरी-चिंचवड : शहरात वाहनतळांच्या कमतरतेमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, शहराचा प्रशासकीय कारभार जेथून चालतो, त्या पालिका मुख्यालयातही या समस्येने उग्र स्वरूप धारण केल्याचे चित्र समोर आले आहे. मुख्यालयात जेमतेम ७५ वाहने लावण्याची क्षमता असताना, दिवसभरात तब्बल ५०० वाहनांची ये-जा होत असल्याने या व्यवस्थेवर प्रचंड ताण पडतो आहे. सात-आठ वर्षांपासून …

Read More »

बैलाच्या तेराव्याला चक्क आमदारासह ५००० लोकांची हजेरी

मुजफ्फरनगर : एखाद्या प्राण्याचा लळा लागला तर त्यासाठी आपण काहीही करू शकतो. अशीच घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. मुजफ्फरनगरमध्ये बैलाच्या तेराव्याला चक्क ५००० पेक्षा आधिक लोकांनी हजेरी लावली आहे. बैलाप्रती असेलेल्या प्रेमापोटी स्थानिक आमदारासह ५००० लोकांनी हजेरी लावली आहे. गावातील लोक या बैलाला नंदी आणि भोला मानत होते. विजेचा धक्का लागल्यामुळे …

Read More »

आमदार ते मुख्यमंत्री…६० वर्षाचा राजकीय प्रवास, करुणानिधी काळाच्या पडद्याआड

तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे आज वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले. कावेरी रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करूणानिधी आपल्या राजकीय कारकिर्दीत पाच वेळा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले होते. २७ जुलै २०१८ रोजी त्यांनी द्रमुकच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारून ५० वर्षे पूर्ण झाली होती. तामिळनाडू आणि देशाच्या राजकारणामध्ये करूणानिधी यांनी ६० …

Read More »

VIDEO : किकी चॅलेंजचं भूत तरुणाला भोवणार, पोलिसांकडून शोध सुरु

मुंबई : किकी चॅलेंजचे जीवघेणे वेडं दिवसेंदिवस जगभर वाढताना दिसत आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनसोबत किकी चॅलेंज करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चित्रित झाल्याचं दिसत असून हा व्हिडीओ ३० जुलै रोजी यु ट्यूबवर डाउनलोड करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस या …

Read More »