Breaking News
Home / राष्ट्रीय घडामोडी

राष्ट्रीय घडामोडी

एनडीएचे हरिवंश सिंह विजयी; काँग्रेसच्या हरिप्रसाद यांचा 20 मतांनी पराभव

नवी दिल्ली : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी एनडीएच्या हरिवंश नारायण सिंह यांची निवड झाली आहे. संयुक्त जनता दलाचे राज्यसभेचे खासदार असलेल्या हरिवंश सिंह यांनी काँग्रेसचे उमेदवार हरिप्रसाद यांचा पराभव केला. हरिवंश सिंह यांना 125 मतं मिळाली, तर हरिप्रसाद 105 मतं मिळवण्यात यश आलं. यावेळी एकूण 222 खासदारांनी मतदान केलं. राज्यसभेचे सभापती असलेल्या व्यंकय्या नायडूंनी हरिवंश …

Read More »

राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी यूपीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे एनडीएकडून उपसभापतीपसाठी जेडीयूचे नेते  हरिवंश यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर त्यांच्याविरोधात यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यसभा उपसभापतीपदासाठी संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता वंदना चव्हाण म्हणाल्या, जर कुणी महिला …

Read More »

बैलाच्या तेराव्याला चक्क आमदारासह ५००० लोकांची हजेरी

मुजफ्फरनगर : एखाद्या प्राण्याचा लळा लागला तर त्यासाठी आपण काहीही करू शकतो. अशीच घटना उत्तरप्रदेशमध्ये घडली आहे. मुजफ्फरनगरमध्ये बैलाच्या तेराव्याला चक्क ५००० पेक्षा आधिक लोकांनी हजेरी लावली आहे. बैलाप्रती असेलेल्या प्रेमापोटी स्थानिक आमदारासह ५००० लोकांनी हजेरी लावली आहे. गावातील लोक या बैलाला नंदी आणि भोला मानत होते. विजेचा धक्का लागल्यामुळे …

Read More »

अफवांना बसणार आळा, तणावाच्या काळात फेसबुक, व्हॉट्सअॅप होणार बंद ?

नवी दिल्ली : तणावाच्या परिस्थितीत फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉट्स अॅप सारखा सोशल मीडिया ब्लॉक करण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. आपत्कालीन स्थितीत सोशल मीडियावरुन पसरणाऱ्या अफवांमुळे तणावात भर पडू नये, म्हणून सरकारने थेट सोशल मीडियावर निर्बंध आणण्याबाबत सल्लामसलत सुरु केली आहे. त्यासाठी सरकारने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाकडून सल्ला मागितला आहे. राष्ट्रीय …

Read More »

भारतीय अर्थव्यवस्थेला ‘अच्छे दिन’, फ्रान्सला पछाडत भारताचे एक पाऊल पुढे

नवी दिल्ली – भारतीय नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार 2017 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 2.59 लाख कोटी डॉलर एवढी झाली आहे. त्यामुळे फ्रान्सला मागे टाकत भारताची अर्थव्यवस्था जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. मात्र, या स्पर्धेत भारत अद्यापही अमेरिका, चीन, जपान, जर्मनी आणि ब्रिटनच्या पिछाडीवरच आहे. सन …

Read More »

मोदींच्या उज्वला गॅस योजनेच सत्य ..

उज्ज्वला गॅस योजनेचा गाजावाजा मोदी सरकारन केला होता त्यामागील सत्य आता समोर आलं आहे. या योजने अंतर्गत मिळणारा गॅस मोफत नाही आणि त्याला सबसीडी देखील नाही (मार्च २०१८ पर्यंतची माहिती). यामुळे योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या महिलांची फसवणूक झाली आहे आणि आता सरकारने सबसिडी वसूल करणे बंद झाले. या संदर्भात एका …

Read More »

1212 रुपयांत विमानप्रवास;इंडिगो एअरलाईन्सची खास ऑफर

एअरलाईन्स कंपनी इंडिगोला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. फक्त 1212 रुपयांत आता तुम्हाला विमानप्रवास करता येणार आहे. या तिकीटांचे बुकींग सुरु झालं असून 25 जुलै ते 30 मार्च 2019 पर्यंत तुम्हाला हा प्रवास करता येणार आहे. 13 जुलैपर्यंतच तुम्हाला बुकींग …

Read More »