Breaking News
Home / मुंबई

मुंबई

कौतुकास्पद : गुगलच्या मदतीनं तरूणी झाली गुप्तहेर, पोलिसांच्या ताब्यात दिला चोर

मुंबई : मुंबईतल्या एका 19 वर्षांच्या तरूणीला मोबाईल चोरीला गेल्याचं खूप वेळानं लक्षात आलं. नशीबाला दोष देत एखादीनं नाद सोडून दिला असता आणि दुसरा फोन घेतला असता. परंतु मोबाईलचा नाद सोडून न देता या शिक्षिका असलेल्या या तरूणीनं एखाद्या डिटेक्टिव्हच्या चिकाटीनं व गुगलच्या सेवांचा लाभ घेत मोबाईलचोराला पकडलं. बहाद्दर मुली …

Read More »

आता शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज, मुंबई विमानतळाच्या नावाला आता आणखी वजन

मुंबई : सहार येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात ‘महाराज’ हा शब्द जोडण्यासाठी शिवसेनेच्या 800 कार्यकर्त्यांनी गनिमीकावा करत बुधवारी सुमारे अडीच तास विमानतळावर जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांचा मार्ग रोखून धरला होता. या आंदोलनानंतर आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत ‘महाराज’ हा शब्द विमानतळाच्या नावात जोडू, असे ठोस आश्वासन येथील अधिकाऱ्यांनी शिवसेनेला दिल्याची …

Read More »

राज्यसभा उपसभापती निवडणूक, शिवसेनेचा हरिवंश यांना पाठिंबा

मुंबई : राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी निवडणूक होणार हे आता जवळपास निश्चित झालं आहे. यातच भाजप आणि एनडीएसाठी एक दिलासादायक बातमी आली आहे. शिवसेनेने एनडीएचे उमेदवार हरिवंश यांना पाठिंबा जाहीर केला आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत फोनवरुन चर्चा केल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे भाजप आणि एनडीएला मोठा दिलासा मिळाला …

Read More »

सिनेमा दाखवणं तुमचं काम, खाद्यपदार्थ विकणं नाही, हायकोर्टा ने मालकांना झापलं

मुंबई : सार्वजनिक ठिकाणीही लोक खाद्यपदार्थ बाळगतात, तेव्हा सुरक्षेचा मुद्दा येत नाही का? केवळ सिनेमागृहातच घरच्या पदार्थांवर बंदी का? असा सवाल करत मुंबई उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्स असोसिएशनला फैलावर घेतलं आहे. सिनेमा दाखवणं तुमचं काम आहे, खाद्यपदार्थ विकणं नाही, असा शब्दात हायकोर्टाने सुनावलं. सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदर्थांवरील बंदी संदर्भातील याचिकेवर सुनावणी करताना …

Read More »

VIDEO : किकी चॅलेंजचं भूत तरुणाला भोवणार, पोलिसांकडून शोध सुरु

मुंबई : किकी चॅलेंजचे जीवघेणे वेडं दिवसेंदिवस जगभर वाढताना दिसत आहे. मुंबईच्या मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेनसोबत किकी चॅलेंज करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर चित्रित झाल्याचं दिसत असून हा व्हिडीओ ३० जुलै रोजी यु ट्यूबवर डाउनलोड करण्यात आला आहे. रेल्वे पोलीस या …

Read More »

महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी केली आत्महत्या ..

मुंबई : महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या. चेतना पंडित (वय २७ वर्ष) या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह …

Read More »

पाऊसमुळे मुंबईत वाढले भाजी आणि फळांचे दर !

 सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना जेरीस आणलं असताना आता या पावसाचा आणखीन एक फटका मुंबईकरांना बसला आहे. पावसामुळे मुंबईतील किरकोळ बाजारात भाज्या आणि फळांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक घटल्यानं ही दरवाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडत होता. काही सखोल ठिकाणी पाणी सांचलं होतं त्यामुळे वाहतूक …

Read More »