Breaking News
Home / PCMC News Team (page 5)

PCMC News Team

सोलापुरातील नवी पेठे येथील मोबाईल गल्लीत कोयत्याने वार करून खून

सोलापूर – सतीश उर्फ आबा कांबळे  वय 32 राहणार पत्रा तालीम सोलापूर याची निर्घृण पणे खून केला आहे. सोलापूर येथील शिंदे चौक येथे ही घटना घडली आहे. आबा कांबळे हे पत्रा तालीम चे कार्यकर्ते होते. नवी पेठ येथील मोबाईल गल्ली मध्ये त्यांचे मोबाईल दुरुस्ती करण्याचे दुकान आहे. रात्री 9:30 च्या सुमारास …

Read More »

अफवांवर विश्वास ठेवून नागरिकांनी कायदा हातात घेऊ नये,अनोळखी इसम दिसल्यास जवळच्या पोलिस ठाण्यात संपर्क साधावा

सोलापूर –  मागील काही दिवसांपासून सोलापूर शहरात मुले पळविणारी टोळी शहरात फिरत असल्याची अफवा काही समाज कंटक सोशल मीडिया, व्हाट्सएप वर मेसेज पाठवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करत आहे. पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या वतीने सर्व नागरिकांना आहवान करण्यात येत आहे की ,आपल्या भागात फिरणारे भिक्षुक,अनोळखी इसमास कोणीही मारहाण तसेच कोणत्याही …

Read More »

मोदी सरकारची बदनामी : प्रकाश आंबेडकरां विरुद्ध पोलिसात तक्रार

पंढरपूर : भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात हेतुपुरस्सर मोदी सरकारची बदनामी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये शहर भाजप  अध्यक्ष संजय वाईकर यांनी लेखी तक्रार केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या बेताल वक्तव्याची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशा आशयाची मागणी …

Read More »

नाणार प्रकल्पासाठी वेळ आली तर खासदारकीचा राजीनामा तोंडावर मारू : नारायण राणे

मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पाला आपला विरोध अधिक तीव्र केला आहे. नाणार प्रकल्पाची एकही वीट रचू देणार नाही, प्रसंगी भाजपाने दिलेल्या खासदारकीचा राजीनामा फेकेन, असा इशारा नारायण राणेंनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथे उभारण्यात येणाऱ्या ग्रीन फील्ड रिफायनरी व पेट्रोकेमिकल प्रकल्पासाठी सोमवारी सौदी अरबस्तानच्या …

Read More »

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार

इंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. भय्यू महाराज यांनी काल 12 जून रोजी इंदूरमधल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. दरम्यान आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता …

Read More »

​प्रिया प्रकाश वारियर देणार का रणवीर सिंगला होकार ?

पीसीएमसी न्यूज – काही सेकंदाच्या एका व्हिडिओ क्लिपने इंटरनेट सेन्सेशन बनलेली मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिला बॉलिवूडमध्ये पाहणे कुणाला आवडणार नाही ? होय, सगळे काही जुळून आले तर प्रिया लवकरच बॉलिवूडमध्ये दिसेल आणि ती सुद्धा रणवीर सिंगसोबत. रणवीर सिंग स्टार ‘सिम्बा’ या आगामी चित्रपटासाठी करण व रोहितला प्रिया हिरोईन …

Read More »

तर मध्यप्रदेश-राजस्थानात दिसणारही नाहीत… राहुल गांधींचं भाजपला आव्हान

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत कसे तरी वाचले, कर्नाटकात हरले, मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दिसणारही नाहीत, असं थेट आव्हान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजपला दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करणार असल्याचंही ते म्हणाले. मुंबईतील गोरेगावमध्ये बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करताना राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

संभाजी भिडेंच्या सभांना बंदी घाला, मुख्यमंत्र्यांना भेटणार : आठवले

जालना : संभाजी भिडे यांच्या उलट-सुलट बोलण्यामुळे अस्थिरता निर्माण होते आहे. त्यामुळे भिडेंच्या सभांना बंदी घातली पाहिजे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. भिडेंच्या सभांना बंदी घालण्याची मागणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं देखील आठवलेंनी म्हटलं आहे. आठवले यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

VIDEO : अर्धा डझन पोरींना फसवलं, आणि बाईच्या नादा पाई बायोको आणि मुलालाच संपवलं

चिंचवड  : आई आणि तिच्या  9 महिन्यांच्या मुलाच्या दुहेरी हत्याकांडाने पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली. पण पोलिसांनी काही तासातच प्रकरणाचा छडा लावला. या महिलेच्या पतीनेचं म्हणजे दत्ता भोंडवेनेच दोघांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. दत्ता भोंडवे आणि त्याच्या प्रेयसीने सुपारी देऊन या हत्या घडवून आणल्या. हिंजवडी जवळच्या नेऱ्हे गावाशेजारी हा थरार …

Read More »

‘बेटा बेटा होता है और बाप बाप’, नवरी सांभाळा सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर हल्ला

उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीतील विजय हा धनशक्तीविरोधात जनशक्तीचा विजय आहे. ‘बेटा बेटा होता है और बाप बाप’ असं म्हणत भाजपचे विजयी उमेदवार सुरेश धस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर तोफ डागली. उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांनी तब्बल 76 मतांनी विजय मिळवला. तर राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत …

Read More »