Breaking News
Home / PCMC News Team (page 4)

PCMC News Team

…नाहीतर ताजमहाल बंद करून टाका- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : ताजमहाल सांभाळता येत नसेल तर तो बंद करून टाका, असं अशा कठोर शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकार आणि भारतीय पुरातत्व विभागाला सुनावलं. ताजमहालाच्या संवर्धनाच्या दृष्टीने सरकार काहीच प्रयत्न करत नसल्याच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने ही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही ताजमहालाकडे नीट लक्ष दिलं असतं तर तुमची परकीय गंगाजळीची समस्या …

Read More »

महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी केली आत्महत्या ..

मुंबई : महिला मोटारसायकल प्रशिक्षक चेतना पंडित यांनी सोमवारी रात्री आत्महत्या केली. प्रियकराशी ब्रेक अप झाल्याने त्या नैराश्यात होत्या. यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले, असे सूत्रांनी सांगितले. चेतना पंडित या एनफिल्ड रायडर ग्रुपच्या रोड कॅप्टन होत्या. चेतना पंडित (वय २७ वर्ष) या गोरेगावमधील पद्मावती नगर अपार्टमेंट येथे चार मैत्रिणींसह …

Read More »

1212 रुपयांत विमानप्रवास;इंडिगो एअरलाईन्सची खास ऑफर

एअरलाईन्स कंपनी इंडिगोला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. फक्त 1212 रुपयांत आता तुम्हाला विमानप्रवास करता येणार आहे. या तिकीटांचे बुकींग सुरु झालं असून 25 जुलै ते 30 मार्च 2019 पर्यंत तुम्हाला हा प्रवास करता येणार आहे. 13 जुलैपर्यंतच तुम्हाला बुकींग …

Read More »

पाऊसमुळे मुंबईत वाढले भाजी आणि फळांचे दर !

 सतत पडणाऱ्या मुसळधार पावसानं मुंबईकरांना जेरीस आणलं असताना आता या पावसाचा आणखीन एक फटका मुंबईकरांना बसला आहे. पावसामुळे मुंबईतील किरकोळ बाजारात भाज्या आणि फळांचे दर वाढले आहेत. भाज्यांची आवक घटल्यानं ही दरवाढ झाली आहे. मुंबईत गेल्या 48 तासांपासून मुसळधार पाऊस पडत होता. काही सखोल ठिकाणी पाणी सांचलं होतं त्यामुळे वाहतूक …

Read More »

बाळ होतं नाही म्हणून लग्नाच्या पेहरावात तिने केली आत्महत्या

अंगावर सोन्याचे दागिने,लग्नातील शालू,हातावर मेहंदी, टिकली.असा नववधूचा पेहराव करुन एका विवाहित तरुणीने आत्महत्या केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये समोर आली आहे.तिला बाळ होणार नाही अस डॉक्टरांनी सांगितल होत.याच कारणामुळे पतीकडून वारंवार होत असणाऱ्या छळाला कंटाळून नैराश्येतून तिने आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. विद्या शैलेश पारधी …

Read More »

निर्भया हत्याकांड : आरोपींची फाशी कायम

नवी दिल्ली: देशाला हादरवणाऱ्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याकांडातील तिन्ही आरोपींना माफी देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. या तिन्ही आरोपींची फाशीची शिक्षा कायम ठेवतानाच सर्वोच्च न्यायालयाने त्यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे या आरोपींना राष्ट्रपतींकडे दया याचिका करण्याशिवाय अन्य पर्याय राहिलेला नाही. 

Read More »

‘या’ क्रमांकावरून आलेला फोन घेऊ नका, केरळ पोलिसांचा इशारा

हे कॉल देशातून येतात की परदेशातून याबाबत अद्याप समजू शकले नाही   केरळ पोलिसांनी नुकतेच एक निवेदन जाहीर केले आहे.त्यात तुम्हाला काही ठराविक क्रमांकावरुन कॉल येत असतील तर ते उचलू नका असे सांगण्यात आले आहे.इतकेच नाही तर या क्रमांकावरुन आलेला क़ल तुमच्याकडून मिस झाल्यास त्यावर पुन्हा कॉलही करु नका असे …

Read More »

मेहता का उल्टा चश्मामधील डॉ. हंसराज हाथी यांचे निधन

मुंबई – तारक मेहता का उल्टा चश्मा च्या प्रेक्षकांसाठी एक दुखद बातमी आहे. प्रसिद्ध टीवी सीरियल ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये डॉ. हंसराज हाथींची भूमिका साकारणारे अभिनेता कवि कुमार आजाद यांचे सोमवारी हृदय विकाराचा  झटक्याने निधन झाले आहे.मालिकेतून कवी कुमार हे घराघरात पोहोचले होते.कवीकुमार हे दीर्घकाळपासून या मालिकेत काम करत होते. …

Read More »

पावसामुळे मुंबईतील शाळा व महाविद्यालयाना सुट्टी

मुंबई – मुंबई आणि उपनगरांमध्ये सकाळपासून पावसाच्या सरी सुरु आहेत. मुंबईत गेल्या 21 तासात 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढच्या 24 तासातही मुंबईसह आजबाजूच्या परिसरात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालय यांना सुट्टी दिली आहे.तर मुंबईकरांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे

Read More »

मुलाच्या खुनाचा बदला वडिलाने घेतला

सोलापूर  – सोलापुरातील नवीपेठ परिसरातील मोबाईल गल्लीत सत्यवान उर्फ आबा कांबळे रा.उत्तर कसबा पत्रा तालीम असे मृतांचे नाव आहे.शासकीय रुग्णालयात नातेवाईकानी व मित्रांनी गर्दी केली होती कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शासकीय रुग्णालय,पत्रा तालीम तसेच पाणिवेस येथे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता.शनिवारी रात्री साडेनऊ ते पावणे दहा च्या सुमारास कोयत्याने …

Read More »