Breaking News
Home / ठळक बातम्या / अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित

अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित

पिसीएमसी न्यूज – ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगण सज्ज झाला आहे. अजयनं नुकतच चित्रपटाचं पोस्टर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे.

पोस्टरमध्ये नाना पाटेकर बुलेटवर साध्या वेषात दिसत आहेत. हा ‘सैतान बाटलीत मावणार नाय!’ अशी टॅगलाइन या पोस्टरवर आहे. चित्रपटातील नानांचा लूक बघून नानांची व्यक्तिरेखा पोलिसांची असावी, असा अंदाज आहे. यात अजय देवगणही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …