Breaking News
Home / मनोरंजन / व्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’

व्हिडिओ : ‘सुई-धागा’च्या लोगोत देशभरातील १५ कलाकारांचा ‘हात’

मुंबई : अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या ‘सुई-धागा : मेड इन इंडिया’च्या कामात व्यस्त आहेत. यशराज बॅनरखाली तयार होणाऱ्या या सिनेमाचा लोगो नुकताच लॉन्च करण्यात आला… पण हा लोगो म्हणजे एक नाही तर अनेक कलाकारांची मेहनत आहे. अनुष्का आणि वरुणनं या सिनेमाचा लोगो कसा बनला त्याची कहाणी एका व्हिडिओतून समोर मांडलीय.

या लोगोसाठी यशराज टीमनं देशभरातील अनेक कलाकारांना गाठलं… आणि त्यांच्याकडून या युनिक लोगोचं काम पार पडलं.

Check Also

अजय देवगनच्या पहिला मराठी सिनेमा ‘आपला माणूस’चं पोस्टर प्रदर्शित

पिसीएमसी न्यूज – ‘आपला माणूस’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यासाठी अभिनेता अजय देवगण सज्ज झाला …

One comment

 1. Incredible update of captcha recognition software “XRumer 16.0 + XEvil”:
  captchas recognition of Google (ReCaptcha-2 and ReCaptcha-3), Facebook, BitFinex, Bing, Hotmail, SolveMedia, Yandex,
  and more than 8400 another types of captchas,
  with highest precision (80..100%) and highest speed (100 img per second).
  You can use XEvil 4.0 with any most popular SEO/SMM programms: iMacros, XRumer, GSA SER, ZennoPoster, Srapebox, Senuke, and more than 100 of other programms.

  Interested? There are a lot of introducing videos about XEvil in YouTube.

  FREE DEMO AVAILABLE!

  See you later 😉

Leave a Reply

Your email address will not be published.