Breaking News
Home / देश / राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात

राज्यसभा उपाध्यक्ष निवडणूक, पुण्याच्या राष्ट्रवादीच्या नेत्या वंदना चव्हाण रिंगणात

नवी दिल्ली – राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी सत्ताधारी एनडीए आणि विरोधी यूपीएमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. एकीकडे एनडीएकडून उपसभापतीपसाठी जेडीयूचे नेते  हरिवंश यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. तर त्यांच्याविरोधात यूपीएकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या वंदना चव्हाण यांना मैदानात उतरवण्यात येण्याची शक्यता आहे.

दरम्यान, राज्यसभा उपसभापतीपदासाठी संभाव्य उमेदवारीबाबत विचारले असता वंदना चव्हाण म्हणाल्या, जर कुणी महिला राज्यसभेची उपसभापती बनणार असेल तर आपल्याला आनंदच होईल. मात्र अद्याप काही निश्चित झालेले नाही. विरोधी पक्षाच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे सध्या फार न बोलता काही काळ वाट पाहणे योग्य ठरेल.

राज्यसभा उपसभापतीपदासाठी 9 ऑगस्ट रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार पूर्वतयारी सुरू आहे. त्यातच उपसभापतीपदाची निवडणूक जिंकून सत्ताधारी भाजपाला धक्का देण्याचा  काँग्रेसच्या नेतृत्वातील यूपीएचा मानस आहे.

दुसरीकडे जेडीयूचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या उमेदवारासाठी पाठिंबा मागण्यास सुरुवात केली आहे. त्यासंदर्भात त्यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याशी चर्चा करून पाठिंबा मागितला आहे. चंद्रशेखर राव यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.

 

Check Also

करुणानिधींच्या अंत्यदर्शनावेळी चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू 33 जखमी

चेन्‍नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांच्या पार्थिवावर मरीना बीचवरच अंत्यसंस्कार करण्यात येईल, असा …

12 comments

 1. Hey, thanks for the blog.Really thank you! Will read on…

 2. I really liked your blog article.Really looking forward to read more. Will read on…

 3. Hey, thanks for the post. Fantastic.

 4. Enjoyed every bit of your article post.Much thanks again. Awesome.

 5. Major thankies for the blog article.Really looking forward to read more. Great.

 6. Really informative blog post.Really looking forward to read more. Great.

 7. Really informative blog. Really Cool.

 8. I cannot thank you enough for the blog post.Thanks Again. Really Cool.

 9. I value the article post.Really looking forward to read more. Will read on…

 10. Revolutional update of captcha breaking software “XRumer 16.0 + XEvil”:
  captchas recognition of Google (ReCaptcha-2 and ReCaptcha-3), Facebook, BitFinex, Bing, Hotmail, SolveMedia, Yandex,
  and more than 8400 another categories of captcha,
  with highest precision (80..100%) and highest speed (100 img per second).
  You can use XEvil 4.0 with any most popular SEO/SMM programms: iMacros, XRumer, GSA SER, ZennoPoster, Srapebox, Senuke, and more than 100 of other programms.

  Interested? You can find a lot of demo videos about XEvil in YouTube.

  FREE DEMO AVAILABLE!

  See you later 😉

 11. I loved your blog post.Really thank you! Will read on…

Leave a Reply

Your email address will not be published.