Breaking News
Home / ठळक बातम्या / धक्कादायक ! आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव

धक्कादायक ! आजीच्या अनैतिक संबंधामुळे गेला 10 महिन्याच्या चिमुकलीचा जीव

नाशिक : आपल्या आजीच्या अनैतिक प्रेम संबंधामुळे 10 महिन्याच्या चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरातील मायको दवाखान्‍याजवळ राहणार्‍या संगीता देवरे, त्यांची तान्ही मुलगी आणि आई या तिघींना जाळण्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये 10 महिन्याची चिमुकली सिद्धी हिचा मृत्यू झाला, तर तिची आई आणि आजी 8० टक्क्यांपेक्षा अधिक भाजल्या आहेत. अनैतिक प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडला आहे.

आपल्या प्रेयसीसह तिच्या मुलीला आणि नातीला जाळून आरोपी प्रियकर जलालुद्दीन हा सध्या फरार आहे. काल मध्यरात्रीचा हा सगळा प्रकार घडला. जखमींना जिल्‍हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ माजली आहे. सध्या प्रेमातून नात्यांचा जीव घेतला जातो आणि अशा घटनांनी वातावरण होतं.

संगीता या महिलेचं एका व्‍यक्‍तीबरोबर अनैतिक संबंध होते. रविवारी मध्यरात्री त्यांचे वाद झाल्यानंतर आई, मुलगी आणि नातीला आईच्या प्रियकराने जाळून ठार मारण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये बालिकेचा जळून मृत्यू झाला. प्रिती शेंडगे आणि तिची मुलगी 10 महिन्याची सिद्धी शेंडगे आपल्या आई संगिताला भेटण्यासाठी दोन दिवसापुर्वी नाशिकमध्ये आल्या होत्‍या.

यावेळी मध्यरात्री आईच्या प्रियकराबरोबर आईचा वाद झाल्यानंतर त्याने या तिघांनी जाळण्याचा प्रयत्‍न केला. या वादानंतर त्या प्रियकराने पहाटेच्या सुमारास बेडवर रॉकेल ओतून आपल्या प्रियेसी, तिच्या मुलीला आणि नातीला जिवंत जाळण्याचा प्रयत्‍न केला. यामध्ये 10 महिन्‍याच्या सिद्धीचा जळून मृत्यू झाला आहे, तर संगीता आणि प्रिती या 8० टक्‍क्यापेक्षा अधिक भाजल्या आहेत. या प्रकरणतील संशयित फरार आहे. पोलीस सध्या त्याचा कसून शोध घेत आहेत.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …

15 comments

 1. I value the article post.Thanks Again. Much obliged.

 2. Thanks for sharing, this is a fantastic blog post.Really looking forward to read more. Will read on…

 3. This is one awesome blog post.Really thank you! Keep writing.

 4. Great, thanks for sharing this article. Keep writing.

 5. Thanks so much for the article post.Much thanks again.

 6. Very neat blog.Really looking forward to read more. Awesome.

 7. Really appreciate you sharing this blog article.Much thanks again. Much obliged.

 8. Thanks-a-mundo for the blog article.Really thank you!

 9. I cannot thank you enough for the post.Thanks Again. Keep writing.

 10. I am so grateful for your blog post. Cool.

 11. Wow, great blog post.Really thank you! Keep writing.

 12. Great blog post.Much thanks again. Much obliged.

 13. Great, thanks for sharing this article.Thanks Again. Really Great.

 14. Thanks again for the blog post.Really thank you! Really Great.

 15. Thank you ever so for you blog post.Thanks Again. Really Cool.

Leave a Reply

Your email address will not be published.