Breaking News
Home / ठळक बातम्या / 1212 रुपयांत विमानप्रवास;इंडिगो एअरलाईन्सची खास ऑफर

1212 रुपयांत विमानप्रवास;इंडिगो एअरलाईन्सची खास ऑफर

एअरलाईन्स कंपनी इंडिगोला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने इंडिगो एअरलाईन्सने प्रवाशांसाठी एक खास ऑफर आणली आहे. फक्त 1212 रुपयांत आता तुम्हाला विमानप्रवास करता येणार आहे. या तिकीटांचे बुकींग सुरु झालं असून 25 जुलै ते 30 मार्च 2019 पर्यंत तुम्हाला हा प्रवास करता येणार आहे. 13 जुलैपर्यंतच तुम्हाला बुकींग करता येणार आहे.

इंडिगोचा 12 व्या वर्धापन दिनानिमित्त 12 लाख सीट्स बुकींग करण्याचा मानस आहे. महत्त्वाचं म्हणजे या ऑफर अंतर्गत तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रवास देखील करत येणार आहे. इंडिगोचे प्रमुख अधिकारी विल्यम बोल्टर यांनी म्हटले की, भारतीय एअरलाईन्स ही सर्वात मोठी घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. 4 ऑगस्ट रोजी इंडिगो कंपनीला 12 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे हा दिवस स्मरणीय ठेवण्यासाठी आम्ही ही घोषणा करत आहोत. देशातील 57 शहरांमध्ये 12 लाख सीट्सचे बुकींग होणार आहे. या बुकींगवर कमीत-कमी 3000 रुपयांचे तिकीटवर भारतीय स्टेट बँकेचे क्रेडिट कार्ड वापरल्यास प्रवाशांना 5 टक्के डिस्काऊंटही मिळणार आहे.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …

16 comments

 1. Fantastic blog post.Really thank you! Want more.

 2. I am so grateful for your post.Really looking forward to read more. Great.

 3. Appreciate you sharing, great blog article.Much thanks again. Cool.

 4. Very informative blog post. Really Great.

 5. Thanks a lot for the blog.Thanks Again. Want more.

 6. I really liked your blog article.Really thank you! Really Great.

 7. Thanks again for the article post. Want more.

 8. Thanks a lot for the article post.Much thanks again. Cool.

 9. A big thank you for your article.Much thanks again. Will read on…

 10. Im thankful for the article.Thanks Again. Really Great.

 11. Very neat article post.Much thanks again. Really Cool.

 12. A big thank you for your post.Much thanks again. Keep writing.

 13. Thanks for the post.Much thanks again. Keep writing.

 14. Muchos Gracias for your blog article.Really looking forward to read more. Fantastic.

 15. Enjoyed every bit of your blog.Much thanks again. Cool.

 16. Thanks-a-mundo for the blog article.Much thanks again.

Leave a Reply

Your email address will not be published.