Breaking News
Home / ठळक बातम्या / भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर होणार आज अंत्यसंस्कार

इंदूर: अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये दुपारी अत्यंसंस्कार करण्यात येणार आहेत. भय्यू महाराज यांनी काल 12 जून रोजी इंदूरमधल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती.

दरम्यान आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता इंदूरमधल्या मुक्तीधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील. भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. दरम्यान ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे.

भय्यू महाराज यांची आत्महत्या

आध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी मंगळवारी 12 जून रोजी डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. भय्यू महाराज यांनी स्वत:वर गोळी झाडल्यानंतर ते गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

भय्यू महाराजांची सुसाईड नोट

अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्यांनी इंग्रजी भाषेत एक पानी सुसाईड नोट लिहिली होती. सुसाईड नोट सापडली असून, आपल्या आत्महत्येला कुणालाही जबाबदार न धरण्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. कुणीतरी कुटुंबाची काळजी घ्या. ताण असह्य झाला आहे. खूप खचलोय. मी सोडून जात आहे, असे भय्यू महाराज यांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे.

कोण होते भय्यू महाराज?

भय्यू महाराज यांचं मूळ नाव उदयसिंह देशमुख आहे. मध्य प्रदेशातील शुजालपूरमध्ये भय्यू महाराजांचा जन्म झाला. लहानपणापासूनच त्यांचा आध्यात्माकडे कल होता. त्यांना घोडेस्वारी आणि तलवारबाजीचा शौक होता. भय्यू महाराजांनी काही काळ मुंबईत खासगी कंपनीत नोकरी केली. पण नोकरीत मन न रमल्याने त्यांनी राजीनामा दिला. सियाराम या कपड्यांच्या कंपनीसाठी मॉडेलिंगही त्यांनी केली. मात्र आध्यात्माच्या ओढीने मॉडेलिंगला सोडचिठ्ठी दिली. सदगुरु दत्त धार्मिक आणि परमार्थिक ट्रस्टची सुरुवात केली.

Check Also

VIDEO : पुण्यात मराठा आंदोलनाला हिंसक वळण, जिल्हाधीकारी कार्यालयाची केली तोडफोड

पुणे : मराठा क्रांती मोर्चाला पुण्यात हिंसक वळण लागलं आहे. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर तोडफोड केली …

8 comments

  1. Thank you sharing these kind of wonderful content. In addition, the right travel along with medical insurance approach can often eradicate those problems that come with vacationing abroad. A new medical emergency can in the near future become extremely expensive and that’s bound to quickly set a financial weight on the family’s finances. Putting in place the suitable travel insurance deal prior to leaving is worth the time and effort. Cheers

  2. Thank you for the auspicious writeup. It in fact was a amusement account it. Look advanced to more added agreeable from you! By the way, how can we communicate?

  3. Throughout this great design of things you actually receive an A with regard to effort. Where exactly you actually confused everybody ended up being in the facts. As as the maxim goes, details make or break the argument.. And it could not be more true at this point. Having said that, allow me tell you what did work. Your authoring is very engaging and this is possibly why I am making the effort in order to comment. I do not really make it a regular habit of doing that. Next, despite the fact that I can notice the jumps in reasoning you make, I am not necessarily sure of how you seem to connect the details which in turn help to make the actual final result. For now I will subscribe to your issue but wish in the near future you link your dots much better.

  4. You have observed very interesting details! ps decent internet site. 🙂

  5. One more thing to say is that an online business administration diploma is designed for college students to be able to well proceed to bachelors degree education. The Ninety credit diploma meets the other bachelor college degree requirements then when you earn the associate of arts in BA online, you will possess access to the newest technologies on this field. Several reasons why students want to get their associate degree in business is because they can be interested in the field and want to get the general training necessary prior to jumping to a bachelor education program. Thanks alot : ) for the tips you provide in your blog.

  6. I do agree with all of the ideas you’ve presented in your post. They are really convincing and will definitely work. Still, the posts are very short for novices. Could you please extend them a little from next time? Thanks for the post.

  7. Only wanna input that you have a very decent site, I the style it really stands out.

  8. I do believe all the ideas you have presented in your post. They are really convincing and can definitely work. Still, the posts are very quick for novices. May just you please lengthen them a little from subsequent time? Thank you for the post.

Leave a Reply

Your email address will not be published.