Breaking News

Recent News

सगळेच विरोधात असताना हे जिंकतातच कसे ? शिवसेनेचा भाजपवर संशय व्यक्त

मुंबई : निवडणुकीपूर्वी तोंड फाटेपर्यंत आश्वासने द्यायची व सत्तेवर येताच त्यापासून पळ काढायचा, हीच भाजपाची पद्धत आहे. सरकारच्या या जुमलेबाजीविरोधात आधी शेतकऱ्यांनी आणि आता सरकारी कर्मचाऱ्यांनी बंड केले. हे लोकप्रियतेचे लक्षण आहे का, असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. सगळेच विरोधात असताना हे लोक जिंकतात कसे? हासुद्धा शंकेचा विषय असल्याचे शिवसेनेने …

Read More »

ट्राफिक पोलिसांना मूळ कागदपत्रं दाखवण्याची गरज नाही, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास ट्राफिक पोलिसांकडे तुमचा वाहतूक परवाना किंवा मूळ कागदपत्रं सोपवण्याची किंवा दाखवण्याची आता गरज नाही. यासाठी तुमच्या मोबाइलमध्ये असणारी कागदपत्रांची ई-कॉपी पुरेशी आहे. केंद्राने राज्यांमधील वाहतूक विभाग आणि ट्राफिक पोलिसांना तपासणी करण्यासाठी मूळ कागदपत्रं घेऊ नका असा आदेश दिला आहे. डिजीलॉकर किंवा एमपरिवहन अॅपमध्ये …

Read More »

शिवसेना नेते अंबादास दानवेंनी मराठा आंदोलकाला लाथाडलं…

औरंगाबाद : शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी मराठा आंदोलकाला लाथ मारल्याचं समोर आलं आहे. मराठा समाजाकडून आज आरक्षणाच्या मागणीसाठी ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली होती. त्याच निमित्ताने औरंगाबादच्या क्रांती चौकात ठिय्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आले होते. या आंदोलनस्थळी सकाळी 11 ते 11.30 वाजण्याच्या दरम्यान शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे …

Read More »